सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रुप, प्रकार इत्यादी दृष्टीने समान असण्याची अवस्था.
उदाहरणे : त्या दोघांच्या चेहर्यात कमालीचे सादृष्य आढळते.
समानार्थी : अनुरूपता, एकरूपता, सदृष्यता, समानता, साधर्म्य, साम्य, सारखेपणा
रूप, प्रकार, गुण आदि में समान होने की अवस्था।
The quality of being similar or comparable in kind or nature.
स्थापित करा
सादृश्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saadrishy samanarthi shabd in Marathi.